Public App Logo
Jansamasya
Viralreels
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur

अवघ्या 39 सेकंदांत दोन भीषण भूकंप! व्हेनेझुएलात हाहाकार, हजारो मृतांची भीती #news #viralvideo #crime

Pune City, Pune | Jun 25, 2026

MORE NEWS

एनडीए रस्त्यावर दुचाकी घसरून उत्तमनगर मधील 55 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

रस्त्याने धावत असलेली दुचाकी घसरून अपघात झाल्याने एका 55 वर्षीय व्यक्तीचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरील दुचाकी चालक शिवणे कडून उत्तमनगरच्या दिशेने जात असताना, अहिरेगेट जवळ असलेल्या पेट्रोल पंपाच्या समोर सदरील जीवघेणा अपघात घडला. दुचाकी घसरल्यानंतर सदरील दुचाकीचालक डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. तानाजी तुकाराम काटे असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते उत्तमनगरच्या इंदिरा वसाहतीत राहत होते.
#pune #accident #ndaroad #shivane #checkmatetimes

एनडीए रस्त्यावर दुचाकी घसरून उत्तमनगर मधील 55 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू रस्त्याने धावत असलेली दुचाकी घसरून अपघात झाल्याने एका 55 वर्षीय व्यक्तीचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरील दुचाकी चालक शिवणे कडून उत्तमनगरच्या दिशेने जात असताना, अहिरेगेट जवळ असलेल्या पेट्रोल पंपाच्या समोर सदरील जीवघेणा अपघात घडला. दुचाकी घसरल्यानंतर सदरील दुचाकीचालक डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. तानाजी तुकाराम काटे असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते उत्तमनगरच्या इंदिरा वसाहतीत राहत होते. #pune #accident #ndaroad #shivane #checkmatetimes

Pune City, Pune | Jun 25, 2026

सिन्नर बसस्थानकात कोयता घेऊन दहशत! मद्यधुंद तरुणाची पोलिसांनी काढली धिंड

नाशिक जिल्ह्यातील Sinnar बसस्थानक परिसरात मद्यधुंद अवस्थेत कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या एका तरुणाला सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीची धिंड काढत पोलिसांनी कठोर कारवाई केल्याने परिसरात या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे.

माहितीनुसार, आकाश देविदास गोळेसर (वय २६) याने २३ जून रोजी दुपारी बसस्थानक परिसरात हातात धारदार कोयता घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. तसेच सिटी लिंक बसच्या चालकास शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी घटनास्थळी हस्तक्षेप केल्यानंतर आरोपीने पोलिस कर्मचाऱ्यांशीही हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा आणल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिस अंमलदार प्रशांत सहाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीकडून सुमारे ५०० रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा
💬 तुमची प्रतिक्रिया Comment मध्ये नोंदवा
🔔 ताज्या घडामोडींसाठी Channel Subscribe करा

#Sinnar #NashikNews #PoliceAction #CrimeNews #MaharashtraNews #BreakingNews #SinnarPolice #LatestNews #VoiceOfMaharashtra #TrendingNews

सिन्नर बसस्थानकात कोयता घेऊन दहशत! मद्यधुंद तरुणाची पोलिसांनी काढली धिंड नाशिक जिल्ह्यातील Sinnar बसस्थानक परिसरात मद्यधुंद अवस्थेत कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या एका तरुणाला सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीची धिंड काढत पोलिसांनी कठोर कारवाई केल्याने परिसरात या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे. माहितीनुसार, आकाश देविदास गोळेसर (वय २६) याने २३ जून रोजी दुपारी बसस्थानक परिसरात हातात धारदार कोयता घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. तसेच सिटी लिंक बसच्या चालकास शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी घटनास्थळी हस्तक्षेप केल्यानंतर आरोपीने पोलिस कर्मचाऱ्यांशीही हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा आणल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिस अंमलदार प्रशांत सहाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून सुमारे ५०० रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा 💬 तुमची प्रतिक्रिया Comment मध्ये नोंदवा 🔔 ताज्या घडामोडींसाठी Channel Subscribe करा #Sinnar #NashikNews #PoliceAction #CrimeNews #MaharashtraNews #BreakingNews #SinnarPolice #LatestNews #VoiceOfMaharashtra #TrendingNews

Pune City, Pune | Jun 25, 2026

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही! MEA चा मोठा खुलासा

भारतीय पासपोर्टबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. १४व्या पासपोर्ट सेवा दिवसानिमित्त मंत्रालयाने स्पष्ट केले की, भारतीय पासपोर्ट हा केवळ प्रवासासाठीचा अधिकृत दस्तऐवज आहे, तो नागरिकत्वाचा अंतिम किंवा स्वतंत्र पुरावा मानला जाऊ शकत नाही.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, पासपोर्ट फक्त भारतीय नागरिकांनाच दिला जातो. मात्र नागरिकत्व निश्चित करण्यासाठी नागरिकत्व कायदा १९५५ अंतर्गत इतर कायदेशीर निकष आणि कागदपत्रे महत्त्वाची ठरतात.

तसेच आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट यांना नागरिकत्वाचा थेट पुरावा मानले जात नाही. आधार हा ओळख आणि निवासाचा पुरावा असून नागरिकत्व निश्चित करण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया लागू होते.

या स्पष्टीकरणामुळे नागरिकत्व, दस्तऐवज आणि NRC संदर्भातील चर्चांना नवे वळण मिळाले आहे.

👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा
💬 तुमचे मत Comment मध्ये नोंदवा
🔔 ताज्या अपडेटसाठी Channel Subscribe करा

#Passport #IndianPassport #MEA #Citizenship #NRC #AadhaarCard #VoterID #IndiaNews #BreakingNews

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही! MEA चा मोठा खुलासा भारतीय पासपोर्टबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. १४व्या पासपोर्ट सेवा दिवसानिमित्त मंत्रालयाने स्पष्ट केले की, भारतीय पासपोर्ट हा केवळ प्रवासासाठीचा अधिकृत दस्तऐवज आहे, तो नागरिकत्वाचा अंतिम किंवा स्वतंत्र पुरावा मानला जाऊ शकत नाही. मंत्रालयाच्या माहितीनुसार, पासपोर्ट फक्त भारतीय नागरिकांनाच दिला जातो. मात्र नागरिकत्व निश्चित करण्यासाठी नागरिकत्व कायदा १९५५ अंतर्गत इतर कायदेशीर निकष आणि कागदपत्रे महत्त्वाची ठरतात. तसेच आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट यांना नागरिकत्वाचा थेट पुरावा मानले जात नाही. आधार हा ओळख आणि निवासाचा पुरावा असून नागरिकत्व निश्चित करण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया लागू होते. या स्पष्टीकरणामुळे नागरिकत्व, दस्तऐवज आणि NRC संदर्भातील चर्चांना नवे वळण मिळाले आहे. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा 💬 तुमचे मत Comment मध्ये नोंदवा 🔔 ताज्या अपडेटसाठी Channel Subscribe करा #Passport #IndianPassport #MEA #Citizenship #NRC #AadhaarCard #VoterID #IndiaNews #BreakingNews

Pune City, Pune | Jun 25, 2026

पुणे कॅन्टोन्मेंट कत्तलखाना खासगीकरण वादात! हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट? 

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कत्तलखान्याच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे हजारो कुरेशी समाजातील कुटुंबांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, कत्तलखान्याच्या संचालनासाठी एका खासगी कंपनीची निवड करण्यात आल्याची चर्चा असून सध्या संबंधित प्रक्रियेची पडताळणी सुरू आहे. दरम्यान, संबंधित कंपनी आणि तिच्या मालकाशी संबंधित काही गंभीर आरोप समोर आल्याने संपूर्ण निविदा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कुरेशी समाजाच्या प्रतिनिधींनी खासगीकरणाचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, टेंडर प्रक्रिया रद्द करावी आणि स्थानिक रोजगाराचे संरक्षण करावे, अशी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे पुण्यात राजकीय आणि सामाजिक स्तरावरही चर्चा रंगली आहे.

या संपूर्ण वादावर पुणे छावणी बोर्ड, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा
💬 तुमचे मत Comment मध्ये नक्की नोंदवा
🔔 अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी Channel Subscribe करा

#PuneNews #PuneCantonment #Slaughterhouse #Privatization #QureshiSamaj #MaharashtraNews #BreakingNews #LatestNews #Pune

पुणे कॅन्टोन्मेंट कत्तलखाना खासगीकरण वादात! हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट? पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कत्तलखान्याच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे हजारो कुरेशी समाजातील कुटुंबांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. माहितीनुसार, कत्तलखान्याच्या संचालनासाठी एका खासगी कंपनीची निवड करण्यात आल्याची चर्चा असून सध्या संबंधित प्रक्रियेची पडताळणी सुरू आहे. दरम्यान, संबंधित कंपनी आणि तिच्या मालकाशी संबंधित काही गंभीर आरोप समोर आल्याने संपूर्ण निविदा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कुरेशी समाजाच्या प्रतिनिधींनी खासगीकरणाचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, टेंडर प्रक्रिया रद्द करावी आणि स्थानिक रोजगाराचे संरक्षण करावे, अशी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे पुण्यात राजकीय आणि सामाजिक स्तरावरही चर्चा रंगली आहे. या संपूर्ण वादावर पुणे छावणी बोर्ड, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा 💬 तुमचे मत Comment मध्ये नक्की नोंदवा 🔔 अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी Channel Subscribe करा #PuneNews #PuneCantonment #Slaughterhouse #Privatization #QureshiSamaj #MaharashtraNews #BreakingNews #LatestNews #Pune

Pune City, Pune | Jun 25, 2026

अवघ्या 39 सेकंदांत दोन भीषण भूकंप! व्हेनेझुएलात हाहाकार, हजारो मृतांची भीती #news #viralvideo #crime - Pune City News