Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
Firozabad

घ्यावयाची काळजी: भरपूर पाणी प्या – तहान लागली नसली तरी वेळोवेळी पाणी प्या. दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळा – शक्यतो सावलीत राहा. हलके व सैल सूती कपडे घाला – पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरा.

100 views | Raigad, Maharashtra | Apr 18, 2026
उष्माघाताची लक्षणे: जास्त घाम येणे किंवा घाम बंद होणे चक्कर येणे डोकेदुखी मळमळ / उलटी अशक्तपणा ताप वाढणे 🚑 लक्षणे दिसल्यास काय करावे? व्यक्तीला सावलीत किंवा थंड जागी बसवा पाणी / ORS द्या,ओले कापड शरीरावर ठेवा
घ्यावयाची काळजी: भरपूर पाणी प्या – तहान लागली नसली तरी वेळोवेळी पाणी प्या. दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळा – शक्यतो सावलीत राहा. हलके व सैल सूती कपडे घाला – पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरा. - Raigad News