Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata
Aap

जळगाव: काशिनाथ चौकात बसमध्ये सीटवर बसण्यावरून एकाला मारहाण; एमआयडीसी पोलीसात तक्रार दाखल

Jalgaon, Jalgaon | Dec 1, 2025
जळगाव शहरातील काशिनाथ चौकात बसमधील सिटवर बसण्याच्या कारणावयन एका तरूणाला शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी ३० नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी अडीच वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS

जळगाव: काशिनाथ चौकात बसमध्ये सीटवर बसण्यावरून एकाला मारहाण; एमआयडीसी पोलीसात तक्रार दाखल - Jalgaon News