Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

परांडा: श्री तुळजाभवानी मंदिरात हरवलेला पॉकेट युवराज फडके यांनी सुरक्षित परत केला

Paranda, Dharavshiv | Aug 15, 2026
श्री तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षक युवराज फडके यांना हरवलेला पॉकेट सापडला. त्यात ₹15,758, ATM कार्ड आणि कागदपत्रे होती. पॉकेट मंदिर संस्थानकडे दिल्यानंतर हैदराबाद येथील भाविक महिलेपर्यंत सुरक्षित पोहोचवण्यात आला.

MORE NEWS