Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

जालना: उत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्काराने राजेश मुंडलिक यांचा गौरव; उल्लेखनिय कार्य केल्याने झाला गौरव

Jalna, Jalna | Aug 8, 2026
जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जालना शहर महानगरपालिका प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, नूतन वसाहत येथील मुख्याध्यापक श्री. राजेश मुंडलिक यांना ‘उत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. शनिवार दि. 8 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने गुणवत्तापूर्ण कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले विविध उपक्रम, शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिलेले योगदान दिले.
जालना: उत्कृष्ट मुख्याध्यापक पुरस्काराने राजेश मुंडलिक यांचा गौरव; उल्लेखनिय कार्य केल्याने झाला गौरव - Jalna News