माननीय शिक्षण व आरोग्य सभापती श्री.प्रितेशजी राऊळ यांच्याकडून आरोग्य कार्यक्रमांचा आढावा
106 views | Sindhudurg, Maharashtra | Mar 30, 2026 विविध आरोग्य कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने सभेचे आयोजन माननीय आरोग्य सभापती श्री.प्रितेशजी राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले होते. यावेळी आरोग्य विभागाच्या योजना व बांधकामे, औषध पुरवठा ,त्याचप्रमाणे रिक्त पदे ,जिल्हा परिषद सेस फंडातील योजना याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी डॉ.सई धुरी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.