दोन मंत्री, एक खासदार, नगरसेवकांची फौज; पण कोथरूड येथील शास्त्रीनगर स्मशानभूमीत छत्री घेऊन करावा लागतोय अंत्यविधी!
"माणूस जिवंत असेपर्यंत तुमच्या सत्ताधाऱ्यांच्या चुकांमुळे आणि अनास्थेमुळे नरकयातना भोगतोच; पण कोथरूडमध्ये मेल्यानंतरही माणसाच्या नशिबी हालच लिहिले आहेत! अंत्यविधी सारख्या अत्यंत दुःखद प्रसंगी, इथल्या गळक्या शेडमुळे नातेवाईकांना चक्क छत्री धरून उभं राहावं लागतंय. हा संपूर्ण प्रकार मनसैनिक प्रशांत कनोजिया यांनी व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणला आहे.
.
.
.
#KothrudPune
#PMC
#PuneInfrastructure
#PublicIssuesPune
#KothrudNews
#MNS
#PunePolitics
Haveli, Pune | Jul 3, 2026