सावधान! उघड्यावर थुंकणे ठरू शकते जीवघेणे!
आपल्या एका चुकीच्या सवयीमुळे आपल्या कुटुंबाला आणि समाजाला क्षयरोगाचा (TB) धोका निर्माण होऊ शकतो. 'स्वच्छ गाव, आरोग्य संपन्न गाव' करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.
3.9k views | Gondia, Maharashtra | Apr 17, 2026 सावधान! उघड्यावर थुंकणे ठरू शकते जीवघेणे! 🚫💦 आपल्या एका चुकीच्या सवयीमुळे आपल्या कुटुंबाला आणि समाजाला क्षयरोगाचा (TB) धोका निर्माण होऊ शकतो. 'स्वच्छ गाव, आरोग्य संपन्न गाव' करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. ✅ लक्षात ठेवा: उघड्यावर थुंकल्यामुळे क्षयरोगाच्या (TB) संक्रमणाचा प्रसार होतो. तुमची ही सवय तुमच्या प्रियजनांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. थुंकण्याची सवय सोडा आणि स्वच्छ वातावरण निर्माण करा. 🤝 चला, आपण सर्व मिळून आपला जिल्हा आणि राज्य क्षयरोगमुक्त करूया!