अंबड: ट्रॅक्टर खाली दबून ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी; अंबड तालुक्यातील घोंगडे हादगाव येथील घटना
Ambad, Jalna | Jun 24, 2025 जालन्यात भरधाव ट्रॅक्टर पाण्याच्या चारीत झाला पलटी... ट्रॅक्टरखाली दाबून ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी... अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथील घटनेनं हळहळ व्यक्त... जालन्यात भरधाव ट्रॅक्टर पाण्याच्या चारीत पलटी होऊन भीषण अपघात घडलाय. ट्रॅक्टरखाली दाबून ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जालन्याच्या अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथे ही घटना घडली आहे. अण्णासाहेब नामदेव गव्हाणे (वय 38 वर्ष) असं मयत ट्रॅक्टर चालकाचे ना