अंबड: उपविभागीय अधिकारी प्रभारी विजय चव्हाण यांनी केली मंगळ व मुद्रे गाव येथील गोदावरी नदी पात्रात वाळूची पाहणी
Ambad, Jalna | Jun 24, 2025 *उप विभागीय अधिकारी प्रभारी विजय चव्हाणांनी केली मंगरुळ व मुद्रेगाव येथील गोदावरी नदीपात्रात वाळूची पाहणी* अधिकारी आल्याची भनक लागताच केनिया सह वाळू माफिया रफू चक्कर निष्पन्न वाळू माफिया विरोधात गुन्हा दाखल करून बोजा टाकणार प्रभारी उप विभागीय अधिकारी विजय चव्हाण यांची माहिती... जालन्याच्या घनसावंगी येथील मंगरुळ व मुद्रेगाव येथील गोदावरी नदीपात्रात व काही ठिकाणी शेतात वाळू माफिया यांनी ट्रॅक्टर केनिच्या सहाय्याने गोदावरी नदी पात्रातून वाळूचे अवैध्य रित्या वाळूचे उत्खनन करून त्याची ट्