अंबड: जामखेड येथील टाटा सोनार एमसीआर ऑफिस 19 ब्लॉक जवळ आढळला महाकाय आजगर वन विभागाच्या दिला ताब्यात
Ambad, Jalna | Jun 22, 2025 जालन्याचे अंबड तालुक्यातील जामखेड येथील सोला फ्लॅट एमसीआर 19 20 जवळील ऑफिस 19 नंबर ब्लॉक जवळ आज दिनांक 22 जून 20 25 रोजी 15 ते 20 कामगार हे काम करत असताना दुपारी चार वाजता सुमारास महाकाय अजगर सुस्त अवस्थेत पडलेला आढळून आला या घटनेची माहिती कामगारांनी टाटा पॉवर चे कर्मचारी सुरक्षारक्षकासह व्यवस्थापक चंद्रकांत राठोड व सुरक्षारक्षक सुरेश वाघ व इतरांना दिली इतरांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर वन विभागाने या ठिकाणी सर्पमित्रांना पाचरण केले सर्पमित्रांनी अर्धा घंटा रेस्क्य