अंबड: अंबड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचा लिंभेवाडी येथील तिरट जुगार अड्ड्यावर छापा
Ambad, Jalna | Jun 22, 2025 अंबड येथील पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे हे आपल्या कार्यालयात बसलेले असताना गुप्त बातमीदार यांनी माहिती दिली की अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील मोजे लेंभेवाडी शिवाराचा शेती गट नंबर 15 94 मध्ये मोकळ्या जागेत अंदाजे 25 जुलै गोलाकार बसून तीन पत्ती खेळ खेळत आहे त्यांचा डाव रंगात आला असून सतत हा जुगार चा अड्डा महिन्याभरापासून सुरू आहे माहिती मिळतात उपविभागीय अधिकारी खांबे यांनी यासंदर्भात आपले सहकारी पोलीस निरीक्षक आदिनाथ ढाकणे व इतर आणि अमोल पोलीस स्टेशन दोन कर्मचारी यांना सोबत घेत दोन वे