अंबड: गोदावरी नदी पात्रातून वाळूचे उत्खनन व चोरी करणाऱ्या 26 वाळू चोराविरुद्ध गोंदी पोलिसात गुन्हा दाखल अंबड तहसीलदार विजय चव्
Ambad, Jalna | Jun 23, 2025 जालन्याच्या अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून वाळूचे उत्खनन करून त्याची चोटी वाहतूक करून चढ्या दराने विक्री करणाऱ्या 26 वाळू चोराविरुद्ध गोंदी पोलिसात काल दिनांक २२ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी आज दिनांक 23 सोमवारी सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषदेत ही माहिती आहे यासोबत त्यांनी नदीकाठच्या गावातील निसर्गप्रेमी यांना कुठे वाळूचे उत्खनन व छोटी वाहतूक होत असल्यास महसूल प्रशासनाला सूचना करण्याचे व माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे