चोपडा: चोपड्यातील खाऱ्यापाडावमध्ये 4 कोटी 67 लाखांच्या गांजाची शेती उधळली
Chopda, Jalgaon | Nov 11, 2026 चोपड्यातील खाऱ्यापाडाव वन क्षेत्रातून चार कोटी ६७ लाख ५० हजार रुपयांच्या गांजाची मोठी शेती जप्त केली. जुम्मा आरसी पावरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास डीवायएसपी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.