Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: गड मंदिर परिसरातील खोदकामात सापडला हंडा ; पुरातत्त्व विभाग करणार तपास

Ramtek, Nagpur | Apr 10, 2026
शुक्रवार दिनांक 10 एप्रिल ला दुपारी भोसला देवस्थान असलेल्या गड मंदिर रामटेक परिसरातील वराह दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्याच्या बाजूला विकास कामांसाठी खोदकाम सुरू असताना खोद कार्य करणाऱ्या मजुरांना एक दगडाचा हंडा दिसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रथम रघुजीराजे भोसले यांच्या काळापासून या ठिकाणी समृद्ध राजसत्ता असल्याने मोठं काही घबाड तर लागले नाही ना याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.