अवैध व्यवसायांविरुद्ध गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई!
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली, आरमोरी आणि चामोर्शी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘कोंबिंग ऑपरेशन’ व ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वीरित्या राबविण्यात आले.
मोहिमेतील ठळक बाबी :
• १३९ सराईत आरोपींची तपासणी
• १३ अवैध व्यवसायांवर कारवाई
• ₹५,००,७०० किंमतीचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त
“गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणे हेच या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
— मा. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश
गडचिरोली पोलीस
अवैध व्यवसायांविरुद्ध कठोर कारवाई… सुरक्षित समाजासाठी आमची कटिबद्धता!
#GadchiroliPolice #OperationAllOut #CombingOperation #CrimeFreeGadchiroli #SafeGadchiroli MaharashtraPolice
@mramesh_ips @dgpmaharashtra
Gadchiroli, Maharashtra | Jun 25, 2026