भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
नागपूर ग्रामीण जिल्हा दिनांक 21 एप्रिल रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करताना छापा टाकून मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन भिवापूर येथे आरोपी नामे दिगंबर मोडुकु मेश्राम याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला