अंबड: जालण्याचे अंतरवाली सराटी येथे मंत्री शिरसाट यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट
Ambad, Jalna | Jun 16, 2025 जालना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट... जालन्याच्या अंतरवाली सराटीत मंत्री शिरसाट यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट... अंतरवाली सराटीत शिरसाट आणि जरांगे यांच्यात चर्चा... सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. जालन्याच्या अंतरवाली सराटीत मंत्री संजय शिरसाट यांनी मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलीय. शिरसाठ यांनी मनोज जरांगे यांची अ