अंबड: घनसावंगी विश्रामगृह परिसरात शिवसेना दलित आघाडीचा मेळावा
Ambad, Jalna | Jun 16, 2025 जालन्याच्या घनसावंगी येथील विश्रामगृहात शिवसेना दलित आघाडी मेळावा संपन्न* जालनाच्या घनसावंगी येथील विश्रामगृह परिसरात आज दिनांक 16 जून रोजी दुपारी दोन वाजता शिवसेना दलित आघाडी कार्यकर्ता मेळावा शिवसेना दलित आघाडी प्रमुख यांचे उपस्थितीत पार पडला आहे.... यावेळी उपस्थित शिवसेना दलित आघाडी घनसावंगी प्रमुख जयकुमार खरात यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.. या कार्यक्रमास तालुक्यातील शिवसेना दलीत आघाडी कार्यकर्ते पदाधिकारी महिला, नागरिक, गायरान क