अंबड: पंचायत समिती कार्यालयात अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ठिय्या आंदोलनास यश, अखेर घरकुल विभागाला ऑपरेटर नेमले
Ambad, Jalna | Jun 17, 2025 आखील भारतीय ग्राहक पंचायत च्या ठि्य्या आंदोलनास यश घरकुल विभागाला अखेर ऑपरेटर नेमले .याविषयी माहिती अशी की गेल्या पंधरा दिवसापासुन घरकुलाचे लाभार्थी हप्ता मिळत नसल्यामुळे हैराण होते आज आखील भारतीय ग्राहक पंचायत चे पदाधिकारी डॉ रमेश तारगे निव्रृत्त मंडळ अधिकारी पोतदार हनुमान भगत धर्मराज खापरे वकंर कानकाटे योगेश भडांगे भागवत ऊढाण साहेबराव राठोड यासह दोनशे च्या जवळपास घरकुल लाभार्थी नी पंचायत समिती सभापती दालनात घरकुल विभागाचे वैष्णव आणि कार्यालयीन प्रमुख यांना घेराव घालत जो पर्