जालना: जलसंधारण दिनानिमित्त जालन्यात २१ ऑगस्टला ‘महा-वॉकॅथॉन’
‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’चा संदेश; नागरिक
Jalna, Jalna | Aug 20, 2026 जलसंधारण दिनानिमित्त जालन्यात २१ ऑगस्टला ‘महा-वॉकॅथॉन’ ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’चा संदेश; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आज दिनांक 20 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह पाणी बचत, पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत जिरविणे आणि जलस्रोतांचे संवर्धन याबाबत जनजागृती करण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी जालन्यात ‘महा-वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आ