निफाड: आमदार सत्यजित तांबे यांची निफाड माध्यमिक शिक्षक पतसंस्थेस भेट
निफाड/प्रतिनिधी
निफाड तालुका माध्यमिक शिक्षक शि
Niphad, Nashik | Jan 15, 2026 आमदार सत्यजित तांबे यांची निफाड माध्यमिक शिक्षक पतसंस्थेस सदिच्छा भेट निफाड/प्रतिनिधी निफाड तालुका माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख सदैव उंचावणारा असून संस्थेची इमारत,भव्य दिव्य जागा तसेच तालुकास्तरीय कर्मचारी पतसंस्थेचा मी बघितलेला एकमेव बहुउद्देशीय सभागृह एवढा अद्ययावत असल्याचे सांगितले. तसेच शिक्षक पतसंस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेत शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक गुणवत्ता व संघटनात्मक मजबुती याबाबत मोलाचे मार्गदर्शन करून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सदैव कटिबद