सेलू: कान्हापुर येथे क्षुल्लक कारणातून एका महिलेने दुसरीस दिली मारण्याची धमकी, सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Oct 9, 2024 दोन महिलांत क्षुल्लक कारणातून वाद होऊन मारण्याची धमकी दिली. ही घटना ता. 9 बुधवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास तालुक्यातील कान्हापुर येथे घडली. याप्रकरणी मंदा वासुदेव दुधकोहळे वय 42 रा. कान्हापुर यांनी प्रिया गणेश मसराम रा. कान्हापुर हिचे विरुद्ध बुधवारला दुपारी 2.30 पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून मिळाली.