🎓 ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी UPSC परीक्षेची सुवर्णसंधी!
चंद्रपूर वन विभागामार्फत ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी UPSC Civil Services Examination 2026 च्या पूर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या प्रशासकीय सेवेतील स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करावी.
🌐 अधिक माहितीसाठी व अर्जासाठी वेबसाइट:
https://chandrapurforestacademy.in
📚 संधीचा लाभ घ्या, उज्ज्वल भविष्य घडवा!
#ChandrapurForestDepartment #UPSC2026 #FreeTraining #RuralStudents #CompetitiveExams #Education
Solapur, Maharashtra | Nov 24, 2026