समुद्रपूर: नंदोरी येथे रस्त्याच्या वादातून एकाने कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात ५५ वर्षीय व्यक्ती जखमी, समुद्रपूर पोलिसांत नोंद
समुद्रपुर :नंदोरी येथे बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घराच्या अंगणातुन रस्त्याने का जात आहे या बाबी वरून झालेल्या क्षुल्लक कारणावरून राजहंस बापूराव खेळकर वय ५५ वर्षीय यांच्यावर संदेश प्रकाश वाळके याने कुऱ्हाडीने वार केल्याने इसम गंभीर जखमी असून फरार आरोपी मुलगा व आई असे दोघांना ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात समुद्रपूर पोलिस शोध घेत आहे.