समुद्रपूर: शहरात शिवम गांवडे यांने जेईई परीक्षेत लक्षवेधी यश प्राप्त केल्याने जी.बी.एम.एम.विद्यालयात आ. कुणावार यांच्या हस्ते गौरव
समुद्रपुर शहरातील शिवम अजय गावंडे याने जेईई परीक्षेत लक्षवेधी यश प्राप्त केले असून त्याच्या यशाबद्दल आज २३ जुन रोजी ५ वाजता हिंगणघाट शहरातील जी.बी.एम.एम.विद्यालयात सत्कार समारंभ आमदार कुणावार यांच्या हस्ते शिवम यास प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्याचा गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी डॉ.प्रकाश लाहोटी,उद्योजक श्री.राजेंद्रबाबु राठी,प्राचार्य श्री.फुटाणे सर,पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.किरण वैद्य सर,सचिव श्री.राजेशजी कोचर उपस्थित होते.