समुद्रपूर: मानसिक संतुलन बिघडलेल्या युवकाची जाम येथिल सरकारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
निंभा येथील युवकाने जाम येथील सरकारी विहरीत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली असून मृत्यक चे नाव विनोद मारोती चौधरी राहणार निंभा असे आहे.विनोद चौधरी याचे काही दिवसांपासून मानसिक संतुलन बिघडले होते तो इकडे तिकडे फिरत होता २४ जून चे सकाळी १० चे सुमारास जाम येथील राष्ट्रीय महामार्ग ४४ चे बाजूला असलेली सरकारी विहरीत उडी घेतली त्यामध्ये त्याला काढण्याचे प्रयत्न झाले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.