आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नाव्हा येथे छत्रपती शिवाजी महाराज याची आरती शिव सेना शहर प्रमुख विष्णु भाऊ पाचफुले शिवसेना विधानसभा अध्यक्ष दिनकर दादा घेवदे यांच्या हस्ते संपन्न झाली आहे यावेळी गावातील बाल गोपालांनी भजन म्हणत दिंडी काढली आहे यावेळी शिव प्रतिष्ठान ग्रुप नाव्हा रामेश्वर भुतेकर उद्धवराव भुतेकर सदाशिव भुतेकर अशोकराव भुतेकर विष्णू दादा भुतेकर विलास भुतेकर शिवाजी भुतेकर प्रभाकर तुपकर अनिल भुते