Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

समुद्रपूर: सालापुर शिवारात जखमी मोराला वनविभागाने दिले जीवनदान: वर्ध्याच्या पिपल्स फॉर ॲनिमल्समध्ये उपचार सुरू

Samudrapur, Wardha | Jan 22, 2026
समुद्रपुर तालुक्यातील सालापुर शिवाराती विक्की थुल यांच्या शेतात एक मोर जखमी अवस्थेत पडुन असल्याची माहिती वनपरीश्रेत्र अधिकारी निलेश गांवडे यांना मिळताच त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून जखमी मोराला वर्ध्याच्या पिपल्स फॉर ॲनिमल्समध्ये उपचारासाठी दाखल केले असून याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहे.वनविभाकडुन दाखविलेल्या तत्परतेने मुळे जखमी मोराला जीवनदान मिळाले आहे.
समुद्रपूर: सालापुर शिवारात जखमी मोराला वनविभागाने दिले जीवनदान: वर्ध्याच्या पिपल्स फॉर ॲनिमल्समध्ये उपचार सुरू - Samudrapur News