सेलू: केळझर येथे सट्टापट्टी चालविणाऱ्यावर सेलू पोलिसांची कारवाई, 1 आरोपी अटकेत
Seloo, Wardha | Oct 19, 2024 सट्टा पट्टीचा पैशाचा हार जितचा जुगार चालविणाऱ्यावर पोलिसांनी ता. 18 शुक्रवारी दुपारी 4 वाजता धाड टाकून एका आरोपीस अटक करून त्याचेवर सायंकाळी 7 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला. भीमराव नामदेव लोखंडे वय 52 रा. केळझर असे आरोपीचे नाव आहे. अशी माहिती ता. 19 शनिवारला सेलू पोलिसांनी दिली.