Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking

पालघर: डहाणू येथे आईनेच केली पोटच्या बाळाची हत्या, पोलिसांनी केली अटक

Palghar, Palghar | Apr 29, 2025
पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे जन्मदात्या आईने पोटच्या बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूनम शहा ही महिला गरोदर असल्याने माहेरी आपल्या आईकडे प्रसुतीसाठी आली होती. तिची गृहप्रसूती झाल्यानंतर तिने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर उपचारासाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पूनम शहा हिने बाळाच्या नाकातोंडावर हात ठेवून बाळाला ठार केले. या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

MORE NEWS