आज दिनांक 28 मे 2025 वेळ सायंकाळी सहा वाजून ४० मिनिटांच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अभिनेता दिनो मोरया यांची मिठीनदी घोटाळा प्रकरणी आज चौकशी करण्यात आली आहे . मिठी नदीच्या गाळ काढण्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात आहे. आज अभिनेता दिनो मोरया चौकशीला हजर झाला.