ठाकरे पिता पुत्रांना पालकमंत्री आशिष शेलार यांचं खुलं आवाहन
आज दिनांक 28 मे 2025 वेळ सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे पिता-पुत्रांना मुंबईतील गेल्या वीस वर्षांमध्ये भाजपसोबत ठाकरे गट कशाप्रकारे वागत होता यावर चर्चा करण्यासाठी मुंबईतील झालेल्या भ्रष्टाचारावर चर्चा व्हावी यासाठी खुल आम्ही आव्हान देत आहोत वेळ ठिकाण मुद्दे हे ठाकरे पिता पुत्रांनीच ठरवावे असे पालकमंत्री आशिष शेलार म्हणाले