Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
स्कूल

समुद्रपूर: जाम येथे गांजा अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याच्या घरी रेड:१ किलो २७ ग्रॅम गांजा जप्त

Samudrapur, Wardha | Jan 23, 2026
समुद्रपुर तालुक्यातील जाम येथील वार्ड क्रमांक ३ मध्ये गांज्याची तस्करी करणाऱ्याच्या घरी वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेड केला असता याठिकाणी १ किलो ०२७ ग्रॅम गांजासह दुचाकी असा एकुण १ लाख ५५ हजार ५४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केली.प्राप्त माहितीनुसार वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समुद्रपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंध्यावर आळा घालण्यासाठी पेट्रोलिंग करीत असतांना पथकाला जाम वार्ड क्र ३ येथे हि कारवाई करण्यात आली आहे.
समुद्रपूर: जाम येथे गांजा अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याच्या घरी रेड:१ किलो २७ ग्रॅम गांजा जप्त - Samudrapur News