Public App Logo
Jansamasya
Aimim
Railway
Bsf
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad
Arvindkejriwal
Nagaur
Rahul
Indianews
New_delhi
Crpf
Himachal_pradesh
Viralvideo
Latestnews
Shorts
Himachalpradesh
���ामनवमी
Cuttack
���द
Lakhimpurkheri
No video available

धुळे: धुळे महापालिकेतील बदली सफाई कामगारांचे किमान क्लब समोर परिवारासह आमरण उपोषण

Dhule, Dhule | Aug 28, 2024
धुळे महानगरपालिकेत 23 वर्षांपासून बदली सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले दिलीप भास्कर अंकुश यांनी कुटुंबासह आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. हायकोर्टाच्या दोन निकालांनंतरही बदली कामगारांना महानगरपालिका प्रशासनातर्फे कायम करण्यात येत नसल्याने हा आमरण उपोषणाच्या हत्यार उपसण्यात आला आहे.दिलीप अंकुश आणि इतर 140 बदली सफाई कामगार गेल्या अनेक वर्षांपासून धुळे महानगरपालिकेत सेवा देत आहेत. हायकोर्टाने या कामगारांच्या बाजूने दोन निकाल दिले असूनही मनपा प्रशासन कायम करत नाही.

MORE NEWS