धुळे: पारोळा रस्त्यावरील खड्डे बुजवा मागणीसाठी उबाठा शिवसेना गटाचे निषेध आंदोलन
Dhule, Dhule | Aug 28, 2024 धुळे शहरातील पारोळा रस्ता अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे रस्त्याची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहेत रस्त्यात मोठे खड्डे तयार झाले आहेत.यामुळे लहान मोठे अपघात या ठिकाणी होतात. वाहनधारकांना या मार्गाने वाट काढताना कसरत करावी लागते. नागरिकांची ही समस्या मार्गी लागावी यासाठी 23 ऑगस्ट सकाळी पावणे बारा वाजेच्या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट उपमहा नगर प्रमुख संदीप चौधरी यांच्या नेतृत्वात महापालिका प्रशासनाचा जोरदारपणे घोषणाबाजी करत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना रांगोळी रेखाटत महापालिका प्