धुळे: पांझरा नदी किनारील अग्रेसन हॉल येथे धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली
Dhule, Dhule | Aug 28, 2024 धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी अग्रेसन हॉल येथे 28 ऑगस्ट बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेची 76 वी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते ही सभा अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितले की बँकेत वर्षभरात 27.26 कोटी रुपयांच्या ठेवी वाढल्या असून मार्च 2024 अखेर 94% कर्ज वसुली झाली आहे 31 मार्च 2005 पूर्वी खरीप कर्जाचा भरणा केल्यास त्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जावर शून्य टक्के व्याज असल्या