धुळे: धुळ्यात खंडेराव मंदिरापासून निघाली आषाढीची भव्य मांडव मिरवणूक!
Dhule, Dhule | Jul 6, 2025 आषाढी एकादशीचे औचित्य साधून धुळे शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात मांडव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील सर्व कुस्तीप्रेमी आणि व्यायामप्रेमी बांधवांनी एकत्र येऊन हा मांडव मिरवणूक उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला.