भिवापूर: सोशल मीडियावर मिस यु लिहून तरुणाची आत्महत्या, भिवापूर हादरले
एका तरुणाने त्याच्या whatsapp वर प्रेसी सोबत चा फोटो व त्यावर मिस यु लिहिलेले स्टेटस ठेवून शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रानमांगली शिवारात शनिवार दिनांक 12 जुलै रोजी सकाळी घडली प्रेम प्रकरणातून त्याने टोकाची पाऊल उचलण्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली आहे महेश पंढरी कोंडे वय 26 वर्ष राहणार रानमांगली असे मृत तरुणाचे नाव आहे