जालना: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 7 ते 8 महिला मजुरांचा मृत्यू
कडवंची शिवारात ट्रकने मजुरांना चिरडले; 6-7 जण गंभीर जखमी,
Jalna, Jalna | Apr 1, 2026 समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 7 ते 8 महिला मजुरांचा मृत्यू कडवंची शिवारात ट्रकने मजुरांना चिरडले; 6-7 जण गंभीर जखमी, आमदार अर्जुन खोतकर रुग्णालयात आज दिनांक एक बुधवार रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात 7 ते 8 महिला मजुरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जालन्यातील कडवंची शिवारात हा अपघात घडला आहे. नागपूरवरून मुंबईच्या दिश