जालना: जालन्यातील लखन तुरे हत्या प्रकरणाचा छडा; चारही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात!..
तीन लाखांच्या पैशांच्या व्यवहारातून वाद; बे
Jalna, Jalna | Sep 8, 2026 जालन्यातील लखन तुरे हत्या प्रकरणाचा छडा; चारही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात!.. तीन लाखांच्या पैशांच्या व्यवहारातून वाद; बेदम मारहाणीत लखन तुरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू.. आज दिनांक 8 मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील ढवळेश्वर परिसरात पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादाला हिंसक वळण लागून लखन तुरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लखन तुरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान, चं