जालना शहरातील जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागात कामाची माहिती घेण्यासाठी गेले असताना कंडक्टर बांगड यानी पत्रकार भरत मानकर यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली असताना जालन्यातील सर्व पत्रकार आक्रमक भूमिका घेत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कदिम जालना पोलीस ठाण्याकडे वारंवार निवेदन दिले आहे आज दिनांक 17 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता कधी जालना पोलीस ठाणे समोर धरणे आंदोलन करण्यासाठी निघाले असताना पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याचे आश्वासन दिले होते कदीम जालना पोलीस ठाण्यात पत्रकार सुरक्षा अंतर्गत अखेर