#कोल्हापूर_पोलीस
#उत्कृष्ट_कामगिरी
करवीर पोलीस ठाणेकडील घरफोडीचा गुन्हा उघड घरफोडीतील 3 चोरटयांना अटक करून त्यांचेकडून 77 ग्रॅम सोन्याचे, 150 ग्रॅम चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकूण 12,46,920/- किं.चा मुद्देमाल जप्त.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई
#KolhapurPolice #CrimeFreeKolhapur
7 views | Kolhapur, Maharashtra | Jun 8, 2026