Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata

नाशिक: मुंबई–आग्रा महामार्गा वरील आडगाव नाक्या जवळ उड्डाणपुलावर टँकर व कारचा भीषण अपघात

Nashik, Nashik | Dec 3, 2025
मुंबई–आग्रा महामार्गा वरील आडगाव नाक्या जवळ उड्डाणपुलावर भीषण अपघात घडला आहे. कार व टँकर यांच्यात जोरदार धडक झाली.अपघातानंतर परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली असून, पोलिसांनी तत्काळ पथक रवाना करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे