Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: नगरधन येथे भरधाव टिप्परच्या धडकेत सायकल चालक शेतकऱ्याचा मृत्यू

Ramtek, Nagpur | May 11, 2026
पो. स्टे.रामटेक अंतर्गत येणाऱ्या नगरधन येथील दुर्गा मंदिर चौकाजवळ किल्ल्याकडून भरधाव येणाऱ्या टिप्पर क्रमांक एम एच 31एफ सी 45 0 3 ने शेतकरी सायकल चालकाला मागून जोरदार धडक दिली. याच सायकल चालक दशरथ सिताराम नागरीकर वय 65 वर्ष राहणार नगरधन हा गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अकरा मे ला त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.