Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: कळमेश्वर तालुक्यातील वाढोणा येथे आढळून आला विषारी प्रजातीचा साप, सर्प मित्रांनी केले रेस्क्यू

Kalameshwar, Nagpur | Apr 28, 2026
आज मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता च्या सुमारास कळमेश्वर तालुक्यातील वाढवणा येथे एका शेतातील घरामध्ये विषारी प्रजातीचा साप आढळून आला त्वरित घरमालकाने सर्पमित्रांना पाचारण केले सर्पमित्रांनी घटनास्थळी पोहोचून सापाला रेस्क्यू केले व सुखरूप जंगलात सोडण्यात आले
कळमेश्वर: कळमेश्वर तालुक्यातील वाढोणा येथे आढळून आला विषारी प्रजातीचा साप, सर्प मित्रांनी केले रेस्क्यू - Kalameshwar News