भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत 21 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
हर्षे पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 11 जुलै रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 23 पोलीस स्टेशन वरील 752 मधील आरोपींची आरोपी पर्याय घेण्यात आली भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत 21 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली