खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी केली श्री तुळजाभवानी मातेची पूजा.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने धाराशिव हाफ मॅरेथॉन टीम सोबत जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी आज पहाटे 5:00 वाजता धाराशिव छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तुळजाभवानी मंदिर हे 21 km चे अंतर अवघ्या 2 तासात पूर्ण केले, सर्व मित्र परिवारासोबत आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन शेतकऱ्यावर आलेले दुष्काळाचे संकट यातून सावरण्याची शक्ती द्यावी अशी प्रार्थना केली. यावे माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांच्या सह मोठ्या कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Dharashiv, Dharavshiv | Oct 18, 2026