मंठा: मंठा पंचायत समिती लाच प्रकरण : एपीओ नितीन राठोड कार्यमुक्त, मोहन वायाळ यांना ‘क्लीनचिट’वर प्रश्नचिन्ह..
Mantha, Jalna | Apr 2, 2026 मंठा पंचायत समिती लाच प्रकरण : एपीओ नितीन राठोड कार्यमुक्त, मोहन वायाळ यांना ‘क्लीनचिट’वर प्रश्नचिन्ह.. आज दिनांक 2 गुरुवार रोजी सकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मंठा पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागातील कथित लाच प्रकरणात प्रशासनाने कारवाई करत एपीओ नितीन राठोड यांना कार्यमुक्त केले आहे. मात्र या प्रकरणात नाव समोर आलेल्या संगणक चालक मोहन वायाळ यांना कोणतीही कारवाई न झाल्याने ‘क्लीनचिट’ दिल्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लाभार्थ्याकडून सुमारे ३० हजार रुपयां