Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

रोहा: नागोठणे भिसे खिंडीत अपघात

Roha, Raigad | Jun 24, 2026
रोहा-नागोठणे मार्गावरील भिसे खिंडीत भरधाव डंपरच्या धडकेत अष्टमी कोळीवाडा येथील राज गणेश पतंगे (वय 22) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. राज केटीएम मोटारसायकलवरुन नागोठणेहून रोहाकडे येत असताना भिसे खिंडीतील वळणावर भरधाव डंपरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. तातडीने त्याला उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

MORE NEWS